गेटवे तर्फे मोफत कार्यशाळा
कोल्हापूर
: येथील गेटवे अकादमीतर्फे रविवारी (१९ फेब्रुवारी) मोफत कार्यशाळा आयोजित केली
आहे. या कार्यशालेत ध्येय निशचीती, Law of attraction , राशी स्वभाव व यश,
अंतर्मनाची शक्ती, सकारात्मक विचार, ताणतणाव व वेळेचे नियोजन इ विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
No comments:
Post a Comment